Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेमधून या महिला अपात्र; माहितीच्या अधिकारातून नवनवीन माहिती समोर
Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक मोठी अपडेट आली आहे. महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच वादात राहिली. ही योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांनी टीका केली. यातच या योजनेबाबत नवनवीन माहिती मिळत येत आहे. माहितीच्या अधिकारातून काही धक्कादायक आकडेवारीही समोर येत आहे. या … Read more