Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online: केवायसी कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन लवकर देण्यात यावा; सरकारला विनंती
Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आतापर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी केलेली आहे. त्याचबरोबर अजूनही काही लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अडचणी येत … Read more