Ladki Bahin EKYC Update: “ई-केवायसी” मधील गोंधळामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी; पावणेदोन लाख लाभार्थी रडारवर
Ladki Bahin EKYC Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यात सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मोठा गोंधळ उघडकीस आला असून ई-केवायसी प्रक्रियेमधील त्रुटींमुळे पावणेदोन लाखांहून अधिक महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आल्याने प्रशासनाने ही महत्त्वाची पावले उचलली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल नंबर आणि कुटुंबातील … Read more