ladki bahin 17th installment date : लाडक्या बहिणींना १७वा आणि १८वा हप्ता सोबत मिळावेत; लाडकी बहीण योजना अपडेट
ladki bahin 17th installment date: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचा १७वा म्हणजेच नोव्हेंबर चा हप्ता अजून पर्यंत आलेला नाही. अशातच डिसेंबर महिन्याची आज १७ तारीख.. मग लाडक्या बहिणींना वाटते की, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्र यावेत. खरंच दोन हप्ते एकत्र येऊ शकतात का? याबद्दल सविस्तर माहिती आता पण … Read more