Konkan Railway Bharti 2025: कोकण रेल्वेत इंजिनीयर उमेदवारांसाठी 80 जागांसाठी भरती; थेट मुलाखती द्वारे होणार निवड
Konkan Railway Bharti 202Konkan Railway Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर इलेक्ट्रिकल फील्डमध्ये इंजिनिअरिंग केलेली असेल तर रेल्वेत नोकरी करण्याची तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन नोकरीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कामाचा अनुभव सुद्धा गरजेचा आहे. त्याचबरोबर थेट मुलाखती द्वारे या पदांसाठी निवड केली जाणार … Read more