KMC Recruitment 2024 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत 40 पदांसाठी होणार भरती; ऑफलाईन अर्ज करा
KMC Recruitment 2024 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत “पब्लीक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी” पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. KMC Recruitment 2024 पदाचे नाव – पब्लीक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ … Read more