ITAT Mumbai Offline Application 2024 : आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत 35 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

ITAT Mumbai Offline Application 2024 : आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत “वरिष्ठ खाजगी सचिव आणि खाजगी सचिव” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (15 डिसेंबर 2024) आहे. ITAT Mumbai Offline Application 2024 पदाचे नाव –  वरिष्ठ खाजगी सचिव आणि खाजगी सचिव पदसंख्या – 35 जागा नोकरी ठिकाण – मुंबई अर्ज पद्धती – ऑफलाईन … Read more