ISRO SAC Bharti 2026: इंजिनिअर उमेदवारांसाठी अंतराळ अनुप्रयोग केंद्रात 49 जागांसाठी निघालीय भरती; अर्ज प्रक्रीया जाणून घ्या
ISRO SAC Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (SAC), अंतर्गत “सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’, सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’” पदांची ४९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२६ आहे. ISRO SAC Bharti 2026 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) अंतराळ अनुप्रयोग केंद्रात (Space Applications Centre – SAC), … Read more