IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०५ शिकाऊ उमेदवारांची भरती; परीक्षा नाही, थेट संधी! २६ मार्चपर्यंत करा अर्ज
IOCL Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या ‘महारत्न’ दर्जाच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)-IOCL Apprentice Recruitment 2026 ने पश्चिम विभागासाठी (Western Region) मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे ट्रेड, टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस अशा एकूण ४०५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क (Fee) आकारले जाणार नाही. पात्र उमेदवारांनी … Read more