IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज
IOB Apprentice Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमचं जर बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि तुमचं वय २० ते २८ वर्ष असेल तर तुम्ही बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी पात्र आहात. कारण, इंडियन ओव्हरसीज बँक – IOB Apprentice Bharti 2025 अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या एकूण ७५० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more