Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती; १० वी पास उमेदवार करा अर्ज

Intelligence Bureau Bharti 2025

Intelligence Bureau Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe)” पदांच्या एकूण ४९८७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे. या भरतीची शोर्ट नोटीस नुकतीच प्रकाशित करण्यारत आली आहे. संपूर्ण जाहिरात नोटीफिकेशन प्रकाशित झाल्यावर कळवण्यात येईल. अर्ज प्रक्रिया २६ जुलै … Read more