Indian Army Dental Corps Bharti 2025: आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती,चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची संधी
Indian Army Dental Corps Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्यात वेगवेगळ्या पदांसाठी भरती नेहमी होत असते. आपण वेगवेगळ्या पदांसाठी नोकरीचा प्रयत्न करत असाल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे. भारतीय आर्मी मध्ये वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय आर्मी अंतर्गत डेंटल कॉर्प विभागात नोकरीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आलेली आहे. आर्मी डेंटल … Read more