Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: १२ वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदासाठी निघाली भरती; आता मुदत वाढवली
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय हवाई दल अंतर्गत “अग्निवीरवायु इनटेक 01/2027” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, … Read more