IDBI Bank Recruitment 2026: ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह पदांच्या १३०० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; पदवीधरांना मोठी संधी!
IDBI Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय (IDBI) बँकेने २०२६ वर्षासाठी मोठी भरती जाहीर केली असून, तब्बल १३०० रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये ‘ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर’ (JAM) आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ (Sales and Operations) यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या IDBI Bank Recruitment 2026 भरतीसाठी ऑनलाईन … Read more