HSRP Number Plate News Marathi: वाहनधारकांनो कृपया लक्ष द्या! ‘एचएसआरपी’ बसवा अन्यथा कारवाई, सरकारकडून अंतिम मुदतवाढ
HSRP Number Plate News Marathi: नमस्कार मंडळी, जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारने आता शेवटची मुदत दिली आहे. १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रिया ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करता येणार आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन … Read more