HSRP Number Plate Last Date: HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहन चालकांसाठी मोठी बातमी; आता ‘या’ तारखेच्या नंतर लागणार दंड

HSRP Number Plate Last Date

HSRP Number Plate Last Date: नमस्कार मंडळी,  राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबर पाटी म्हणजेच HSRP नंबर प्लेट  लावण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. २०२९ पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट लावण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेले होती. परंतु या तारखेपर्यंत बऱ्याचश्या वाहनांना HSRP Number Plate नंबर प्लेट लावण्यात आलेली नव्हती. किंवा काही कारणास्तव वाहनधारकांना … Read more