HPCL Recruitment 2026: हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये ६०८ इंजिनिअरिंग शिकाऊ उमेदवारांची भरती!

HPCL Recruitment 2026

HPCL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत येणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने ६०८ पदवीधर शिकाऊ उमेदवार पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ नुसार ही भरती केली जाणार असून, यामध्ये फ्रेशर्स उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी … Read more