Gram Panchayat Veshvi Bharti 2025: ग्रामपंचायत वेश्वी रायगड अंतर्गत विद्युत कर्मचारी, लिपिक व इतर विविध पदांकरिता भरती

Gram Panchayat Veshvi Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आठवी पास असाल किंवा आयटीआय केलेला असेल, तर रायगड जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. अर्ज कसा करायचा? पगार किती मिळणार? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? यासंबंधी संपूर्ण माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. ग्रामपंचायत वेश्वी रायगड अंतर्गत “विद्युत कर्मचारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, लिपिक” पदांच्या एकूण ०७ रिक्त जागा … Read more

Close Visit Mahitihakkachi