GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे १०वी पास वर ३५४ जागांसाठी भरती
GMC Pune Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दहावी पास असाल आणि थोडाफार कामाचा अनुभव असेल तरीही महत्त्वाची नोकरी बद्दल माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण पुण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तब्बल ३५४ रिक्त जागांसाठी नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पुण्यातील बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-GMC Pune Bharti 2025 मध्ये “गॅस प्लँट ऑपरेटर, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना … Read more