GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे १० वी पास उमेदवारांसाठी २११ जागांसाठी भरती
GMC Mumbai Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबईमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल २११ रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? कोण अर्ज करू शकतो ? बद्दलची संपूर्ण माहिती आत्ता आपण घेणार आहोत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईअंतर्गत “गट ड … Read more