GAIL Recruitment 2026: GAIL मध्ये ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदांची मोठी भरती! GATE-2026 च्या आधारे थेट संधी; पहा पगार आणि पात्रता

GAIL Recruitment 2026

GAIL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय गॅस क्षेत्रातील दिग्गज कंपनी GAIL (India) Limited मध्ये करिअर करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘महारत्न’ दर्जा असलेल्या या सरकारी कंपनीने GATE-2026 च्या गुणांच्या आधारे ७० एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Executive Trainee) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आणि नैसर्गिक वायू प्रक्रिया व वितरण क्षेत्रातील सर्वात मोठ्या GAIL … Read more