GAIL India Limited Bharti 2025: गेल इंडिया लिमिटेड, मुंबई मध्ये विविध रिक्त पदांकरीता निघाली भारती; थेट मुलाखती तून होणार निवड
GAIL India Limited Bharti 2025: गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत “अर्धवेळ मेडिकल कन्सल्टंट” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ जुलै २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा ✍ पदाचे नाव – ही भरती “अर्धवेळ मेडिकल कन्सल्टंट” या पदासाठी भरती … Read more