Federal Bank Bharti 2026: १०वी पास वर फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती;
Federal Bank Bharti 2026: फेडरल बँक अंतर्गत “ऑफिस असिस्टंट” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जानेवारी २०२६ आहे. Federal Bank Bharti 2026 तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या … Read more