Exim Bank Bharti 2026: भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती; पदवीधरांसाठी संधी
Exim Bank Bharti 2026: एक्सीम बँक अंतर्गत “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बँकिंग ऑपरेशन्स)” पदाच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२५ आहे. Exim Bank ही भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाची बँक असल्याने येथे नोकरी मिळणे ही मोठी संधी मानली जाते. निवड प्रक्रिया लेखी … Read more