EPFO Offline Application 2025 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) मध्ये 42 रिक्त पदांकरिता भरती; लाखांवर मिळेल पगार !!
EPFO Offline Application 2025 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत “सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक“ पदाची 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे EPFO Offline Application 2025 पदाचे नाव – सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक. पद संख्या – 42 जागा शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी. अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज … Read more