Engineers India Limited (EIL) Recruitment 2026: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या ५९ जागांसाठी भरती; इंजिनिअरिंग पदवीधरांना मोठी संधी!

Engineers India Limited (EIL) Recruitment 2026

Engineers India Limited (EIL) Recruitment 2026: भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’ (EIL) या अग्रगण्य अभियांत्रिकी सल्लागार कंपनीने २०२६ वर्षासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee – MT) या पदाच्या एकूण ५९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. EIL ही तांत्रिक सल्लागार आणि ‘टर्नकी प्रोजेक्ट्स’ मधील … Read more