e pik pahani kashi karavi 2025: ई पीक पाहणी कशी करावी? ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख किती

e pik pahani kashi karavi 2025:  नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद सहज व सोप्या पद्धतीने शेतामधूनच करता यावी यासाठी ई पीक पहाणी pik pahani online प्रणाली सुरु केली आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहिती हि ७/१२ उताऱ्यावर करणे आवश्यक आहे. ७/१२ उतारा वरती पेरणी केलेल्या पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच याचा उपयोग होणार … Read more

Close Visit Mahitihakkachi