Driving License Suspension Rules: एका वर्षात 5 वेळा वाहतूक नियमभंग केल्यास वाहन परवाना निलंबित किंवा रद्द होणार – RTO नियम
Driving License Suspension Rules: नमस्कार मित्रांनो, वाहतूक नियम हे केवळ दंड वसूल करण्यासाठी नसून रस्त्यावरील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी बनवलेले असतात. मात्र अनेक वाहनचालक हे नियम गांभीर्याने घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर वाहनचालकांसाठी एक महत्वाची सूचना समोर आली आहे. एका वर्षात ५ किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमभंग केल्यास वाहनचालकाचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो. ही … Read more