Delhi High Court Bharti 2026: दिल्ली हायकोर्टात बंपर भरती! १५२ ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट पदांसाठी अर्ज सुरू; पदवीधरांना सुवर्णसंधी
Delhi High Court Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये (Delhi High Court) सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. दोन वेगवेगळ्या जाहिरातींनुसार ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट/रिस्टोरर (Junior Judicial Assistant/ Restorer) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालय (Delhi High Court) प्रशासनाने २०२६ सालासाठी कर्मचारी भरतीची मोठी घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे प्रामुख्याने … Read more