Credit Card Fraud Awareness 2026: क्रेडिट कार्ड वापरता? ‘हे’ ५ स्कॅम्स माहीत नसतील तर बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Credit Card Fraud Awareness 2026

Credit Card Fraud Awareness 2026: नमस्कार मित्रांनो,आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणे ही एक मोठी सोय झाली आहे. शॉपिंग असो किंवा आपत्कालीन खर्च, क्रेडिट कार्ड नेहमीच मदतीला धावून येते. मात्र, हीच सोय कधी तुमच्यासाठी डोकेदुखी ठरेल हे सांगता येत नाही. सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गांनी सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. जर तुम्ही क्रेडिट कार्ड … Read more