Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत २२२ जागांची मेगा भरती! अभियंता, अग्निशमन आणि लिपिक पदांसाठी सुवर्णसंधी; पहा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. विविध विभागांतील तब्बल २२२ रिक्त जागांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आली असून, यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (CSMC) Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 प्रशासकीय कामकाजात वाढ करण्यासाठी आणि रिक्त … Read more