CDAC Pune Bharti 2026: CDAC पुणे अंतर्गत ६५ पदांची मेगा भरती; पात्रता, वय आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर पहा
CDAC Pune Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत “प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनियर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, एचआर असोसिएट, प्रोजेक्ट लीडर / वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनियर” पदाच्या ६५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे. तुम्ही … Read more