CB Khadki Bharti 2026: खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती; १२ वी पास वर करा अर्ज
CB Khadki Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात “स्टाफ नर्स, डायलीसीस तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ (महिला)” या पदांसाठी १४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. या भरतीत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक … Read more