BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 1121 जागांसाठी मेगा भरती; भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
BSF Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्यात नोकरी मिळावी असे अनेक जणांचे स्वप्न असते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भरती असतात. तुम्ही सुद्धा १०वी किंवा १२वी पास असाल तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी आहे. काय आहे भरती? किती जागांसाठी आहे? संपूर्ण माहिती जाणून घेऊया. सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF-BSF Bharti 2025 ही भारताची एक केंद्रीय सशस्त्र … Read more