Bombay High Court Bharti 2026: बॉम्बे उच्च न्यायालय येथे “जिल्हा न्यायाधीश” पदाच्या 89 रिक्त जागा भरण्यासाठी निघाली शोर्ट नोटीस

Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “जिल्हा न्यायाधीश” पदाच्या ८९  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२६ आहे. बॉम्बे उच्च न्यायालयात “जिल्हा न्यायाधीश” Bombay High Court Bharti 2026 पदाच्या एकूण ८९ रिक्त जागा भरण्यासाठी शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. ही … Read more