BOBCAPS Recruitment 2026: बँक ऑफ बडोदाच्या उपकंपनीमध्ये ११० जागांसाठी भरती; ‘मॅनेजर’ आणि ‘टीम लीडर’ पदांसाठी करा अर्ज!
BOBCAPS Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी ‘बॉब कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ (BOBCAPS) मार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ आहे. या भरतीद्वारे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर … Read more