BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन 52 जागांसाठी भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
BMC Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ञ, श्रवणशास्त्रज्ञ, नेत्रतज्ञ” पदांच्या ५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे … Read more