BMC Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 अभियंता पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा – जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

BMC Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” पदांच्या एकूण 690 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2024 आहे. BMC Engineer Bharti 2024 पदाचे नाव –  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि … Read more