BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार पदाची भरती; ऑनलाइन करा अर्ज
BMC Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका देवनार पशु वध ग्रुप अंतर्गत “गट ‘ड’ संवर्गामधील – कामगार” पदांच्या एकूण ०३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, … Read more