Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये ४१८ जागांसाठी भरती; IT इंजिनिअर उमेदवार करा अर्ज

Bank of Baroda Bharti 2026

Bank of Baroda Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “सिनिअर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर” पदाची ४१८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२६ आहे. बँक ऑफ बडोदामध्ये Bank of Baroda Bharti 2026 एकूण ४१८रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. … Read more