Airports Authority of India Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज
Airports Authority of India Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस” पदांच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा ✍ पदाचे नाव – … Read more