Aadhaar Operator Supervisor Bharti 2026: महाराष्ट्र CSC भरती अंतर्गत “आधार सुपरवायझर” पदासाठी १० वी/१२ वी पास उमेदवारांना संधी; सविस्तर माहिती वाचा

Aadhaar Operator Supervisor Bharti 2026

Aadhaar Operator Supervisor Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया (UIDAI) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘आधार सुपरवायझर’ आणि ‘आधार ऑपरेटर’ या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जुलै २०२५ च्या अधिकृत जाहिरातीनुसार, एकूण २५०+ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. Aadhaar Operator Supervisor … Read more