Aadhaar Card New Rules: आधार कार्ड अपडेट चे नियम बदलले ; आता घरी बसून करा ही कामे | आधार सेवांसाठी नवे शुल्क लागू
Aadhaar Card New Rules : नमस्कार मित्रांनो, UIDAI ने ०१ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेट साठी अनेक मोठे बदल जाहीर केले आहेत. आता नागरिकांना नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर यांसारखे महत्त्वाचे तपशील घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बदलता येणार आहेत. त्याचबरोबर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे Aadhaar Card New Rules बंधनकारक … Read more