Supreme Court of India Bharti 2024 : आजपासून अर्ज सुरु, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ८० पदांची भरती, १०वी पास उमेवारांना संधी!

Supreme Court of India Bharti 2024 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकाचे ज्ञान )” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून  अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

Supreme Court of India Bharti 2024

  • पदाचे नाव – कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)
  • पद संख्या – 8जागा
  • वयोमर्यादा – 18 – 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)
  • Xth standard conducted by any Board/ Institute recognized by the Government
  • Minimum One year full time diploma in cooking/culinary arts from a recognized Institute

 

How To Apply For Supreme Court of India Bharti 2024

  • The application for this recruitment has to be done online.
  • Candidates should submit the application from the link given below.
  • Candidates should read the notification carefully before applying.
  • Applications will start from 23 August 2024.
  • Last date to apply is 12 September 2024.
  • For more information please read the given PDF advertisement.

Leave a Comment