State Bank of India SCO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SCO) अंतर्गत 171 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु !!

State Bank of India SCO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद)” पदांची 171  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 डिसेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

State Bank of India SCO Bharti 2024

  • पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद)
  • पदसंख्या – 171 जागा
  • वयोमर्यादा – 18 – 50 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • General/EWS candidates – Rs. 750/
    • SC/ ST/PwBD candidates – No Fees
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता) BE/ B.Tech in Civil, Electrical
जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प)  BE/ B.Tech, ME/ M.Tech, M.Sc, MCA
डीजीएम (घटना प्रतिसाद) BE/ B.Tech, ME/ M.Tech, M.Sc, MCA

 

How To Apply For MAFSU Bharti 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment