SEBI Recruitment 2026: तरुणांनो संधी सोडू नका ! भारतीय शेअर बाजार नियामक (SEBI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा ऑनलाईन अर्ज

SEBI Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) ही देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. ‘Young Professional’ या पदासाठी होणारी ही भरती पदवीधर आणि तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ने प्रतिष्ठित ‘Young Professional’ कार्यक्रमांतर्गत नवीन भरती जाहीर केली आहे. आर्थिक आणि भांडवली बाजार क्षेत्रात रस असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. SEBI ने एकूण ९१ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI)-SEBI Recruitment 2026 अंतर्गत “तरुण व्यावसायिक” पदांची ९१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२६ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती “तरुण व्यावसायिक” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ९१ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी उतीर्ण असणे आवश्यक आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवाराचे ३० वर्षांपर्यंत असावे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.sebi.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

SEBI Recruitment 2026: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For SEBI Recruitment 2026

◼ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

◼ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

◼ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

◼ अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२६ आहे.

◼ अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.

◼ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi