Satara DCC Bank Online Application 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; थेट लिंकद्वारे करा अर्ज!!

Satara DCC Bank Online Application 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” पदांच्या एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

Satara DCC Bank Online Application 2024

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई
  • पदसंख्या – 323 जागा
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु.५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sataradccb.com/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त वि‌द्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
  • तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य.
  • त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
कनिष्ठ शिपाई
  • किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.
  • तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.

 

How To Apply For Satara DCC Bank Online Application 2024

  • Online applications are invited for the above mentioned posts.
  • Candidates should carefully read the “Instructions” available on the website of the Commission before filling the online
  • application form.
  • Detailed instructions for submission of application are available on the website.
  • Click on the link below to apply.
  • Last date for submission of application form is 21st August 2024.
  • For more information please see the given PDF advertisement.

Leave a Comment