SAI Bharti 2026: भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा

SAI Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत “असिस्टंट कोच” पदाची एकूण ३२३ रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२६ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.  SAI Bharti 2026

🎯 पदाचे नाव – ही भरती “असिस्टंट कोच” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ३२३ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार SAI NS-NIS, पतियाळा किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठातून कोचिंगमधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी. किंवा ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक/आशियाई क्रीडा स्पर्धा/विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग आणि कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता असणे आवश्यक आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी ३० वर्षांपर्यंत वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी सामान्य/इमाव साठी २५०० रुपये अर्ज शुल्क आहे आणि SC/ST/ExSM/महिला साठी २००० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://sportsauthorityofindia.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

SAI Bharti 2026: भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For SAI Application 2026 | SAI Bharti 2026

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२६ आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ०१ फेब्रुवारी २०२६ पासून चालू होईल.

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment