RBI Mumbai Recruitment 2026: बँकेची बँक ‘RBI’ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड ‘A’ आणि ‘B’ पदांसाठी मोठी भरती; आजच अर्ज करा

RBI Mumbai Recruitment 2026:  नमस्कार मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मुंबई अंतर्गत विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जाहिरातीनुसार, एकूण २१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर काम करण्यास इच्छुक असाल, तर ही संधी सोडू नका. RBI Mumbai Recruitment 2026

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अंतर्गत “ग्रेड ‘बी’ मधील विधी अधिकारी, ग्रेड ‘बी’ मधील व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य), ग्रेड ‘बी’ मधील व्यवस्थापक (तांत्रिक-विद्युत), ग्रेड ‘ए’ मधील सहायक व्यवस्थापक (राजभाषा) आणि ग्रेड ‘ए’ मधील सहायक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा)” पदाची एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२६ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती “ग्रेड ‘बी’ मधील विधी अधिकारी, ग्रेड ‘बी’ मधील व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य), ग्रेड ‘बी’ मधील व्यवस्थापक (तांत्रिक-विद्युत), ग्रेड ‘ए’ मधील सहायक व्यवस्थापक (राजभाषा) आणि ग्रेड ‘ए’ मधील सहायक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा)” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण २१ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगळे आहेत:

  • लीगल ऑफिसर: कायद्याची पदवी (LLB) + संबंधित कामाचा अनुभव.

  • मॅनेजर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल): संबंधित विषयातील इंजिनिअरिंग पदवी (BE/B.Tech).

  • राजभाषा अधिकारी: हिंदी आणि इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी (Masters).

  • प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी: माजी लष्करी अधिकारी किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ०१ जानेवारी २०२६ पर्यंत २१ ते ४० वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी ६०० रुपये अर्ज शुल्क आणि SC/ST/PWD/EWS/महिला यांच्यासाठी १०० रुपये  ठेवण्यात आले आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.rbi.org.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

RBI Mumbai Recruitment 2026 :भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती २०२६

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज   येथे पहा 👉

How To Apply For RBI Mumbai Recruitment 2026

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.

इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. RBI Mumbai Recruitment 2026

कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमची पात्रता सुनिश्चित करा.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची २६ फेब्रुवारी २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi