RBI Assistant Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. देशभरातील विविध कार्यालयांमध्ये ‘सहाय्यक’ (Assistant) पदाच्या एकूण ६५० जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)-RBI Assistant Recruitment 2026 मध्ये नोकरी करणे हे प्रत्येक बँकिंग विद्यार्थ्याचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे, कारण RBI Services Board ने देशभरातील विविध प्रादेशिक कार्यालयांत ‘असिस्टंट’ (सहाय्यक) या पदाच्या ६५० रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती पूर्णपणे स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाणार असून, यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना आकर्षक वेतन आणि इतर सरकारी सवलती मिळणार आहेत.या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ मार्च २०२६ आहे.
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.
🎯 पदाचे नाव – ही भरती “असिस्टंट’ (सहाय्यक)” या पदांसाठी असणार आहे.
👨🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ०६५० रिक्त जागा असणार आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी (Bachelor’s Degree) उत्तीर्ण केलेली असावी (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण असणे आवश्यक).
-
उमेदवाराला ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) लिहिता, वाचता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. RBI Assistant Recruitment 2026
-
संगणकाचे (Word Processing) प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
💁♂️ वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे.
-
सवलत: सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे सवलत मिळेल.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.
🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी ४५० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.SC/ST/PWD साठी रुपये ५० अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.
✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.rbi.org.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2026
| जाहिरात पीडीएफ (PDF) | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज | येथे पहा 👉 |
How To Apply For RBI Assistant Recruitment 2026
◼ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
◼ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०८ मार्च २०२६ आहे.
◼ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◼ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
◼ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. RBI Assistant Recruitment 2026
◼ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
